हात जोडुनी नमन करितो ।
शब्द सुमनांचा वर्षाव होतो ।।
कळीकळींचा होई हर्ष ।
स्वागताशी होता स्पर्ष ।।१।।
नवख्यांचा हा भरला मेळावा ।।
नात्यांचा त्यात गधं दरवळला।
उत्सव हा आपुलकीचा ।
स्वागताशी येउनी ठेपला ।।२।।
-TheExWriter✍🏻
शब्द सुमनांचा वर्षाव होतो ।।
कळीकळींचा होई हर्ष ।
स्वागताशी होता स्पर्ष ।।१।।
नवख्यांचा हा भरला मेळावा ।।
नात्यांचा त्यात गधं दरवळला।
उत्सव हा आपुलकीचा ।
स्वागताशी येउनी ठेपला ।।२।।
-TheExWriter✍🏻
No comments:
Post a Comment