एकाचे भाग चार ।
चाराणे सांगे नाव ।।
आठवणींचा सार ।
घाली मनावर घाव ।।१।।
आठवणींचा सार ।
घाली मनावर घाव ।।१।।
लागे पैंज चारण्याची ।
येई पाहण्या सारा गाव ।।
हौस जिंकण्या शर्यतिची ।
ओढीनेत्या होइ धाव ।।२।।
येई पाहण्या सारा गाव ।।
हौस जिंकण्या शर्यतिची ।
ओढीनेत्या होइ धाव ।।२।।
हाती बोले नाणा ।
संगे बाळ तान्हा ।।
दिवसाच रोज चारणा ।
भुखेपायी वाट पाही कान्हा ।।३।।
संगे बाळ तान्हा ।।
दिवसाच रोज चारणा ।
भुखेपायी वाट पाही कान्हा ।।३।।
काळा संगे नाणा गेला ।
घेऊनीया ओळख नाणा ।।
चार मिळून एक झाला ।
आठवणींतील तो चारणा ।।४।।
-TheExWriter✍🏻
घेऊनीया ओळख नाणा ।।
चार मिळून एक झाला ।
आठवणींतील तो चारणा ।।४।।
-TheExWriter✍🏻
Nice
ReplyDeleteMast
ReplyDelete