सोशल मीडियाच जग सार, सोशल झालंय,
प्रॅक्टिकल सोडून सगळं थेरॉटिकल आलंय.
सगळं काही जणू ऑनलाईन झालंय,
माणुसकीच नातं जस ऑफलाईन गेलंय,
मैत्रिचं नात तसं स्टेट्सला झळकतंय.
प्रॅक्टिकल सोडून सगळं थेरॉटिकल आलंय.
सगळं काही जणू ऑनलाईन झालंय,
माणुसकीच नातं जस ऑफलाईन गेलंय,
मैत्रिचं नात तसं स्टेट्सला झळकतंय.
कधी होत तुमचं आमचं नातं,ते आता रिलेशन झालाय,
कधी होतोत मित्र, आता फ्रेंड्स झालोय.
न कळतं का होईना आम्ही आता बदलोयत,
नाती सोबत आता आम्ही मातीला ही विसरलोयत.
-TheExWriter✍🏻
कधी होतोत मित्र, आता फ्रेंड्स झालोय.
न कळतं का होईना आम्ही आता बदलोयत,
नाती सोबत आता आम्ही मातीला ही विसरलोयत.
-TheExWriter✍🏻
👌👌👌👌
ReplyDeleteMast
ReplyDeleteKdk
ReplyDeleteTruee👍
ReplyDelete