संग मन मोहाचे ।
अंग त्याला लोभाचे ।।
स्वप्ने रंगते आशेची ।
साथ याला रात्रीची ।।
जैशी हाती कटोरी प्रेमाची।।१।।
संपत्तीचा मोह झाहला ।
रोग सोडूनी नाद लागला ।।
पायी घुंगरू बांधुनी खुळावला ।
जैसा सूर्याविना दिवस उगवला ।।२।।
नको धाऊ आशेपायी ।
प्रेमाची येथे भिख नाहीं ।।
संपत्ती नाही जन्मोपायीं ।।
येथे पाहटेविन सकाळ नाहीं ।।३।।
-TheExWriter✍🏻
अंग त्याला लोभाचे ।।
स्वप्ने रंगते आशेची ।
साथ याला रात्रीची ।।
जैशी हाती कटोरी प्रेमाची।।१।।
संपत्तीचा मोह झाहला ।
रोग सोडूनी नाद लागला ।।
पायी घुंगरू बांधुनी खुळावला ।
जैसा सूर्याविना दिवस उगवला ।।२।।
नको धाऊ आशेपायी ।
प्रेमाची येथे भिख नाहीं ।।
संपत्ती नाही जन्मोपायीं ।।
येथे पाहटेविन सकाळ नाहीं ।।३।।
-TheExWriter✍🏻
Nice line
ReplyDelete