January 25, 2020

पाहिलं प्रेम

शब्द अडखळले होते
ह्रदयाचे ठोकेही चुकले होते
असे पहिल्यांदाच घडल होत
तुला पाहताच क्षणी माझे भान हरवत होत.

का कोणास ठाऊक असं घडत होतं
मन पहिल्यांदाच प्रेमात पडल होतं
तू रोझ दिसणं हे माझ्यासाठी आपृग होत
पण तुझ्यात जग दिसणं हे मात्र नवीनच होत.

नशिबाने पहिल्या प्रेमाचा योगायोग घडला
पहिल्याच नजरेत तो आपुलकीचा वाटला
तसा प्रेमाचा देखावा थाटात सजला
मात्र नशिबाने तो एकाच बाजूने दाखवला.



                                                            -TheExWriter✍🏻

No comments:

Post a Comment