स्मित हास्य त्या नभांचे ।
सप्त सूर त्या वायसाचे ।।
सांज सुरेख अमावसेचा सुधाकर ।
मी पाहिलाच नाही ।।१।।
अबोलांचे बोल बोलले ।
अपंगांचे अंग धावले ।।
निशाचर सज्जनातील ।
मी पाहिलाच नाही ।।२।।
आपुलकीचा डाव रंगला ।
माणुसकीचा देह सजला ।।
नदिखावेच्या आवेचा चेहरा ।
मी पाहिलाच नाही ।।३।।
ओळ सोडून शब्द पाहिला ।
वाण सोडूनी गुण देखीला ।।
सद् गुणांच्या ठायी लोभ ।
मी पाहिलाच नाही ।।४।।
~ -TheExWriter✍🏻
सप्त सूर त्या वायसाचे ।।
सांज सुरेख अमावसेचा सुधाकर ।
मी पाहिलाच नाही ।।१।।
अबोलांचे बोल बोलले ।
अपंगांचे अंग धावले ।।
निशाचर सज्जनातील ।
मी पाहिलाच नाही ।।२।।
आपुलकीचा डाव रंगला ।
माणुसकीचा देह सजला ।।
नदिखावेच्या आवेचा चेहरा ।
मी पाहिलाच नाही ।।३।।
ओळ सोडून शब्द पाहिला ।
वाण सोडूनी गुण देखीला ।।
सद् गुणांच्या ठायी लोभ ।
मी पाहिलाच नाही ।।४।।
~ -TheExWriter✍🏻
Nice mama
ReplyDeleteDeep.....😃😃✍️🙏
ReplyDelete